समस्या

निरामेन रोडला तीन रस्त्या आहेत.  त्यांचे डांबरीकरणे राहिलेले आहे. 

  • निरा मोरेवाडी रोड 
  • निरा राजपुरे मळा रोड  
  • निरा रामोषी मळा रोड 
  • निरा मोरेवाडी मळा रोड  वरील रोडचे डांबरीकरण करावे अषी त्या त्या वाडया वस्त्यांची इच्छा आहे.  

पाणीपुरवठा 
पुरंधरे तलावामधून गावढाण व काही वाडया रस्त्यांना पाणी पुरवठा होतो.  

समस्याः परंतु काही वाडया वस्त्या पाण्यावाचून वंचीत आहेत.  

  1. रामोषी मळा  
  2. कैकाडी मळा 
  3. मोटे वाडी 
  4. राजपुरे मळा.

द्यौक्षणिक सुविधा 

1 ते ४ थी पर्यंत जिल्हा परिच्चद द्यााळा आहे.  मोरेवाडी गावढाण व बालगुडे मळा येथे अंगणवाडी सुविधा आहे.  

समस्याः बाकी ठिकाणी नाही. 

  1. मरीमाता देवस्थान ट्रस्टला ग्राम विकास मंत्रालयामार्फत मदत मिळाली तर मोठे मंगल कार्यालय बांधले आहे त्यांचे भोजनागृह बांधण्यात येईल.  त्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्धता होईल.  मरीमाता देवस्थान ट्रस्टचा मानद आहे.  प्रबोधन, व्याख्यानमाला व पतसंस्था स्थापन करण्याचा 
  2. पाण्यासाठी सोय आवष्यक  आहे.  त्यासाठी नाजर धरणाचा फाटा जोगवडी चिरेखाण येथून जात आहे.  तो फाटा पुरंधरे तलावापर्यंत आणला तर पाझर तलाव धरला जाईल व तेथून मोरेवाडी येथे नेला तर पुणे गावाला आठमाही पाणी पिण्यासाठी व द्योतीसाठी उपलब्धता होईल यासाठी द्याासनानी तो काय हाती द्यावे अषी समस्त गावकरी मंडळींची इच्छा आहे