व्यक्तिमत्वे

वैशिष्ठ्यपूर्ण व्यक्तिमत्वे

बाबुरावमल्हारराव राजपुरे यांना द्राक्ष लागवड बद्दल वसंतराव नाईक यांचे हस्ते पुरस्कार तसेच त्यांचे मुलगा यांना १९८५ पुणे येथील द्राक्ष प्रदर्षनात भाग घेतल्याबद्दल बूटासिंग केंद्रीय कृच्ची मंत्री यांचे हस्ते दुसरे पारितोच्चिक मिळाले आहे.

सामाजिक कार्यकर्ते

  • सुरेष बाबुराव राजपुरे मा. संचालक मुसा. काकडे कॉलेज, मा. खरेदी विक्री संघ संचालक, ता. बारामती, मा. संचालक पुणे जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएषन
  • मल्हार त्रिंबक पुरंधरे, मा. सरपंच मोढवे, मरीमाता देवस्थान ट्रस्ट स्थापना व मोठे योगदान.
  • डी.जी. बनकर – मा. सरपंच ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत त्यांचे पुरस्कार.
  • पहिले सरपंच मोढवे गावाचे त्रिंबक मल्हार पुरंधरे १९५६
  • १९९० ते १९९७ दादासाहेब पुरंधरे
  • सोमनाथ दगडू बाळगुडे, सरपंच १९८५ ते १९९०.

राजकीय व्यक्ती

  • माजी आमदार ऍड. विजय यषवंत मोरे
  • विठ्ठल मोरे पंचायत समिती सदस्य बारामती.