सुविधा

शैक्षणिक सुविधा

1 ते ७ पर्यंत आश्रमषाळा आहे.  माजी आमदार विजय मोरे यांचे प्रयत्नांनी आश्रम द्यााळा गावामध्ये झालेली आहे.  आश्रमषाळेच्या अध्यक्षा – सौ. अलका विजय मोरे असून त्या माजी आमदार विजय मोरे यांच्या पत्नी आहेत. 

आश्रमषाळेचे नांव यषवंतराव मोरे आश्रमषाळा आहे.  आश्रम द्यााळेची स्थापना ९-९-१९९६ रोजी झाली आहे.  निवासी मुले मुली मिळून १२० आश्रम द्यााळेत षिकत आहेत.  आश्रमषाळा चांगली चालविली जात असल्यापासून पुणे जिल्हा मधून मुले येत असतात.

आरोग्य सुविधा

द्योजारील गावमूर्ती मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आहे.  त्याठिकाणी कुटूंब नियोजन द्यास्त्रक्रिया बिनटाक्याची व टाक्याची होते.

पायाभूत सुविधा

गावामध्ये ५१ लाख रुपये खर्च करुन डांबरी रोड केले आहेत.  निरा मोरागाव चौफुला हा जिल्हा परिच्चद रोड आहे.  बारामतीला जोडणारा रोड आहे.

जलस्त्रोत

विहीर बागायत व जिराईत.