रोजगार

द्योती हा आठमाही व्यवसाय आहे.  द्योती व मेंढी पालन हा एक उदयोग आहे.  होकरी पासून जाण बनविणे तर्की लागवड मोठया प्रमाणात होत आहे.  गावातील जमीन जिरायती ४ लाख व बागायती ६ लाख रुपये प्रमाणे मिळत आहे.  त्यामुळे द्योतकरी वर्ग जमीन मोठया प्रमाणात विकू लागला आहे.