गावातील मंदीरे

धार्मिक स्थळे (Spiritual places)

  1. म्हाळसाकांत मंदीर: हे पुरंदरे वाडयापासून १०० मीटरवर आहे.  त्यात म्हाळसाकांत लिंगे असून सध्या ते पूर्ण जीर्णावस्थेत आहे
  2. मरीआईचे मंदिर: गावाबाहेर मीरआईचे जुने मंदिर होते त्याचा आता जीर्णोध्दार केला आहे.  मरिआई देवस्थान ट्रस्ट मोढवे या नावाने ट्रस्ट स्थापन केला आहे त्यांची सार्वजनिक न्याय नोंदणी क्र. अे-१७१९पुणे अषी आहे.

त्याचे विष्वस्त खालीलप्रमाणे

  • श्री. अर्जुन सर्जेराव मोरे         –  अध्यक्ष,
  • श्री. आप्पासाो मारुती मोटे  –  कार्यवाहक
  • श्री. श्रीरंग बा. भोसले              – खजिनदार
  • श्री. मल्हार त्र्यंबकराव पुरंदरे यांनी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले आहे. आच्चाढ महिण्यात पोर्णीमेनंतर योणाया मंगळवारी किंवा द्याुक्रवारी देवीची मोठी यात्रा भरवली जाते त्यावेळी सर्व समाजातील लोक देवी नवसाला पावते म्हणून मोठया प्रमाणात सर्व महाराच्च्ट्रातून सामील होतात. 

सध्या देवस्थान मार्फत मंगल कार्यालयाचे बांधकाम चालू आहे.  श्री. मल्हारराव उर्फ दादासाहेब त्र्यबंकराव पुरंदरे व श्री. सुरेष बाबुराव राजपुरे यांच्या प्रेरणेतून लवकरच समाजप्रबोधन व्याख्यानमाला सुरु होत आहे.

मषीद व थडगी
रक्षण करणाया मुस्लीम रखवालदाराची दोन थडगी आहेत त्याची नावे ज्ञात नाहीत.  तेथून ताबुताच्या मिरवणुकी निघतात आजही तो रिवाज चालू आहे.  मषीदीमध्ये ताबुताचे विसर्जन केले जाते.

विठ्ठल मंदीर

गावात जुने विठ्ठल मंदीर असून त्याच्या जिर्णोध्दारासाठी गावचा फंड आहे.  त्यातून व भाविकाकडून देणगी जमा करुन जिर्णोध्दार करण्याचे प्रयत्न चालू आहेत.