ग्रामदैवत

गावचे ग्रामदैवत ÷÷भैरोबा” हे आहे.  भैरवनाथाचे व मारुतीचे मंदीरे इ. सन १७०० व्या त्यापूर्वी श्री. रामोजी राजपुरे यांनी वा त्यांच्या पूर्वजाने बांधले असल्याचे नोंद आहे.  होळी पोर्णीमेनंतरच्या अच्च्टमीला भैरवनाथाची यात्रा भरवली जाते.